देवळाली प्रवरात उद्या शुक्रवारी हॉटेल ओवी व्हेज-नॉन व्हेज शाखा नं. २ चे उद्घाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात उद्या शुक्रवारी हॉटेल ओवी व्हेज-नॉन व्हेज शाखा नं. २ चे उद्घाटन

  देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर रोडवर असलेल्या महांकाळ वस्ती  येथे हॉटेल ओवी (शाखा नं. २) या  व्...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर रोडवर असलेल्या महांकाळ वस्ती  येथे हॉटेल ओवी (शाखा नं. २) या  व्हेज-नॉनवेज व फॅमिली रेस्टॉरंटचे उद्‍घाटन सोहळा शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे.


या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सत्यजित पा. कदम, सुरेंद्रभाऊ  थोरात, शिवाजीराव ढवळे,  मुरलीधर (आबा) कदम, गणेशजी भांड, आदिनाथ कराळे, अमोल कदम, विश्वासराव पाटील, अजितराव कदम, आप्पासाहेब ढुस, सतिष वाळुंज, अनंतराव कदम, संतोष चोळके, साईनाथ बर्डे, शैलेंद्र कदम, रफिक शेख, सतिष वाळुंज, बंडू पवार, दासू पठारे, राजू थोरात, संजय बर्डे आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


 या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सुभाष दगडू पठारे, अरुण शिंदे, जितेश शिनगरे, निलेश पठारे, किरण शिंदे, संजय कदम, सुजित पठारे, राजू शिंदे आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत