राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते ऍड.सुभाष दत्तात्रय पाटील यांचे धाकटे बंधू प्रकाश दत्तात्रय पाटील यांना आज मंगळवार दिनांक ३० स...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते ऍड.सुभाष दत्तात्रय पाटील यांचे धाकटे बंधू प्रकाश दत्तात्रय पाटील यांना आज मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी देवाज्ञा झाली आहे.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५.३० वाजता वाल्मिकी तीर्थ वांबोरी तालुका राहुरी येथे होणार आहे.
प्रकाश पाटील हे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांचे धाकटे बंधू होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत