राहुरी फॅक्टरीच्या कॅफे फॉर्ममध्ये सर्व प्रकारचे सेलिब्रेशन सोहळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या कॅफे फॉर्ममध्ये सर्व प्रकारचे सेलिब्रेशन सोहळे

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वादिष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी आणि खास सेलिब्रेशनची सु...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वादिष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी आणि खास सेलिब्रेशनची सुविधा आता कॅफे फॉर्ममध्ये उपलब्ध झाली आहे.


  राहुरी फॅक्टरी बस स्टॅन्ड जवळ नगर- मनमाड रोडलगत असलेल्या युवराज कॉम्प्लेक्स गाळा नं. 5, पहिला मजला, एसबीआय बँक शेजारी असलेल्या कॅफे फॉर्ममध्ये वाढदिवस, फॅमिली गेट-टुगेदर तसेच मित्रमैत्रिणींसोबतच्या छोट्या मोठ्या पार्टीसाठी उत्तम सोय करण्यात आली आहे.


कॅफे फॉर्ममध्ये पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, कोल्ड्रिंक्स यांसह विविध फास्ट फूड्सची चव घेता येणार आहे. तसेच १५० रुपयांवरील ऑर्डरवर पार्सल सुविधा देखील उपलब्ध आहे.


सोमवार ते रविवार दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत कॅफे फॉर्म ग्राहकांच्या सेवेसाठी खुले असणार आहे. अधिक माहितीसाठी 9307912096 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत