कै. पांडुरंग आनंदा राऊत यांचे दुःखद निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कै. पांडुरंग आनंदा राऊत यांचे दुःखद निधन

(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी शहरातील माळी गल्ली येथील रहिवाशी तसेच डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी कै. पांडुरंग (प...

(राहुरी : श्रेयस लोळगे)


राहुरी शहरातील माळी गल्ली येथील रहिवाशी तसेच डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी कै. पांडुरंग (पोपटराव) आनंदा राऊत, वय ८० वर्षे यांचे आज दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. 

त्यांच्या पच्छात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातू असा परिवार आहे. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांचे विश्वासू सहकारी राहुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संदीप राऊत यांचे ते वडील होते. त्यांचा अंत्यविधी राहुरी शहरातील गणपती घाट येथे आज दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत