राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) राहुरी फॅक्टरी येथील सुविधा ब्युटीक यांच्या वतीने दिवाळीनिमित्त महिला व तरुणींसाठी खास ऑफर्स अल्पदरात उपलब्ध आहेत...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील सुविधा ब्युटीक यांच्या वतीने दिवाळीनिमित्त महिला व तरुणींसाठी खास ऑफर्स अल्पदरात उपलब्ध आहेत. सौंदर्याला नवीन उजाळा या ठिकाणी भेटणार आहे.
सुविधा ब्युटीक वतीने या ऑफर्स यामध्ये कॅरिटीन,स्मूथनिंग, हेअर कलर, स्ट्रेटनिंग,विविध प्रकारचे फेशियल ,वॅक्स, डि टॅन आदींमध्ये आकर्षक अशी सूट देण्यात आली आहे.ही ऑफर्स येत्या २५ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.
या ऑफरचा महिलांनी लाभ घेऊन सुविधा ब्युटीक येथे भेट द्यावी असे आवाहन सुविधा ब्युटीक स्टुडिओच्यावतीने करण्यात आले आहे.
पत्ता- सुविधा ब्युटीक, नगर-मनमाड रोड
राहुरी फॅक्टरी ता. राहुरी
संपर्क-7757016645
7559376590

कोणत्याही टिप्पण्या नाहीत