राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) येत्या दिवाळी सणानिमित्त राहुरी फॅक्टरीतील प्रसिद्ध 999 Trends Menswear तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर करण...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)
येत्या दिवाळी सणानिमित्त राहुरी फॅक्टरीतील प्रसिद्ध 999 Trends Menswear तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ही ऑफर १२ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीत लागू राहणार असून, खरेदीवर ग्राहकांना ₹९९,०००/- पर्यंत बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
या ऑफरनुसार, ₹१००० च्या खरेदीवर १ कूपन, ₹२००० च्या खरेदीवर २ कूपन, तर ₹५००० च्या खरेदीवर ७ कूपन दिले जाणार आहेत.या कूपनच्या आधारे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम २३ ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवरील 999_trends या अधिकृत पेजवर सायंकाळी ७ वाजता Live होणार आहे.
ग्राहकांना बक्षिसांच्या रूपात आकर्षक रोख बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार असून, पहिले बक्षीस ₹५०००/-,दुसरे बक्षीस ₹३५००/-, आणि तिसरे बक्षीस ₹२५००/- असे ठेवण्यात आले आहे.
या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 999 Trends, युवराज कॉम्प्लेक्स , स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी, नगर-मनमाड रोड, राहुरी फॅक्टरी येथे भेट द्यावी, असे आवाहन दुकान व्यवस्थापनाने केले आहे.
संपर्कासाठी मोबाईल क्रमांक – 7020031080.।
🛍️ “दिवाळीचा आनंद आता 999 ट्रेंड्ससोबत!” ✨

कोणत्याही टिप्पण्या नाहीत