राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) राहुरी फॅक्टरीतील विश्वसनीय ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक उदावंत काका यांच्या ए.एस. ज्वेलर्स दालनात दिवाळी...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)
राहुरी फॅक्टरीतील विश्वसनीय ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक उदावंत काका यांच्या ए.एस. ज्वेलर्स दालनात दिवाळी निमित्ताने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सचा वर्षाव करण्यात आला आहे.
या विशेष ऑफर अंतर्गत १ ग्रॅम गोल्ड ज्वेलरी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे आणि खरेदीवर विशेष सवलत दिली जात आहे. लॉंग मंगळसूत्र, नेकलेस सेट, बांगड्या सेट, ठुसी, फॅन्सी हार आणि पट्टी मंगळसूत्र यांसारखे विविध दागिने अगदी परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहेत.
प्रत्येक दागिन्यांच्या खरेदीवर २० टक्के सूट, २००० रुपयांच्या खरेदीवर फॅन्सी बॅग मोफत, १००० रुपयांच्या खरेदीवर हॅन्ड बॅग फ्री तर कोणत्याही खरेदीवर गोल्ड प्लटेड नथ फ्री दिली जात आहे. याशिवाय लॉंग मंगळसूत्र फक्त ₹३,०९० मध्ये आणि त्यासोबत आकर्षक पीकॉक पैठणी साडीही देण्यात येत आहे.
तसेच, ग्राहकांनी कुठूनही खरेदी केलेले १ ग्रॅम गोल्डचे जुने दागिने आणल्यास नवीन दागिन्यांवर ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.
“टिकाऊ, आकर्षक आणि स्टायलिश दागिने देणे हेच आमचं वचन आहे,” असे अशोक उदावंत यांचे ए.एस. ज्वेलर्स यांनी सांगितले. ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दालनतर्फे करण्यात आले आहे.
दालनाचा पत्ता – युवराज कॉम्प्लेक्स, पहिला मजला, गाळा क्रमांक ४, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेजारी, नगर-मनमाड रोड, राहुरी फॅक्टरी.
मोबाईल: 📞 ९३२२८३८५२१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत