राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यात किराणा होलसेल व्यवसायात विश्वासाचे नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील वर्धमान एजन्सीकड...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यात किराणा होलसेल व्यवसायात विश्वासाचे नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील वर्धमान एजन्सीकडून ग्राहकांसाठी खास “दिवाळी धमाका ऑफर” जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांच्या उत्साहात भर घालणारी ही ऑफर ग्राहकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी ठरत आहे. गुणवत्ता, उत्तम सेवा, आर्थिक बचतीमुळे ग्राहक समाधानी आहेत. ना कुपन, ना लकी ड्रॉ ही खास योजना असून प्रत्येक खरेदीवर बक्षीस दिली जाणार आहे.
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या गादीवाले काका कॉम्प्लेक्स येथे वर्धमान एजन्सीने ही योजना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राबवली असून ती ६ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहे.
९ हजार ९९९ च्या खरेदीवर १ स्टील सिंगल डिनर सेट फ्री, ४ हजार ९९९ च्या खरेदीवर ६ स्टील ग्लास सेट फ्री, २ हजार ९९९ च्या खरेदीवर १ स्टील ताट फ्री , ९९९ रुपयाच्या खरेदीवर १ स्टील ग्लास फ्री दिला जाणार आहे.
वर्धमान एजन्सी येथे सर्व प्रकारच्या किराणा मालाची होलसेल विक्री सुरू असून ड्रायफ्रूट्स, खाद्यतेल, मसाले, कॉस्मेटिक, धान्य व डाळी यांचा भरपूर व दर्जेदार साठा उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत