अहिल्यानगर(वेबटीम) २०१२ मधील पैठण धरणाचे पाणी बंद करून राहुरी तालुक्यातील डावा कालवा तसेच उजवा कालवा पाणी सोडण्याचे काम राहुरीच्या हितासाठ...
अहिल्यानगर(वेबटीम)
२०१२ मधील पैठण धरणाचे पाणी बंद करून राहुरी तालुक्यातील डावा कालवा तसेच उजवा कालवा पाणी सोडण्याचे काम राहुरीच्या हितासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले , माजी खासदार बापूसाहेब तनपुरे , कै. शिवाजीराव गाढे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला अटक झाली होती त्यांना आज अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायाधीश शेख यांनी निर्दोष मुक्ताता केली.
याप्रसंगी अँड. महेश तवले , ॲड जालिंदर ताकटे यांनी कामकाज पाहिले.
यातून आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार बापूसाहेब तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम माजी आ.भाऊसाहेब कांबळे, रविंद्र मोरे , रावसाहेब यादवराव तनपुरे, सिताराम ढुस, आसाराम ढुस, सुरेश निमसे, अमृत धुमाळ,सुरेंद्र थोरात, प्रा.चांगदेव भोंगळ सर, सोन्याबापू जगधने, डॉ.जयंत कुलकर्णी, डॉक्टर धनंजय मेहेत्रे, आण्णासाहेब भास्कर, तानाजीराव ढसाळ, पंढु तात्या पवार, नितीन तनपुरे, बाबा काका देशमुख, शिवशंकर करपे, शिवाजी पवार, सर्जेराव घाडगे, सूर्यभान गाडे, प्रवीण लोखंडे, दत्ता जोगदंड, विजय डौले, शहाजी कदम, तसेच इतर आरोपींची निर्दोष मुक्ताता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत