देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स व मंगल कार्यालय व लॉन्सचा भूमि...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स व मंगल कार्यालय व लॉन्सचा भूमिपूजन सोहळा आज गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता संपन्न होणार आहे.
महंत गुरुवर्य ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प सीताराम भाऊ ढुस, सौ. सरस्वती सिताराम ढुस व ढुस परिवाराने केले आहे.
लवकरच हे भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स व मंगल कार्यालय लोकांसाठी उपलब्ध होणार आहे.
📍 स्थळ : राहुरी श्रीरामपूर रोड, सोसायटी डिझेल पंप शेजारी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत