राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे कै.अंजनाबाई किसन निमसे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण निमित्ताने साई मूळ पादुका दर्शन ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे कै.अंजनाबाई किसन निमसे यांच्या दहाव्या पुण्यस्मरण निमित्ताने साई मूळ पादुका दर्शन तसेच श्री साई चरित्र अध्याय वाचन कार्यक्रम संपन्न झाला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन जनार्दन किसन निमसे, मारुती किसन निमसे, शंकर किसन निमसे यांनी केले होते.
साई चरित्र अध्याय वाचन समाप्तीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन निमसे परिवाराच्या वतीने करण्यात आले.
यावेळी परिसरातील साईभक्त, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत