देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील देवळाली डेपो, श्रीरामपूर रोड परिसरात नव्या ‘शिव कलेक्शन – The Perfect Men’s Shop’ या आकर्षक फॅशन स्टोअरचे भव्य...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येथील देवळाली डेपो, श्रीरामपूर रोड परिसरात नव्या ‘शिव कलेक्शन – The Perfect Men’s Shop’ या आकर्षक फॅशन स्टोअरचे भव्य उद्घाटन समारंभ आज गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध रील्स स्टार दिनेश ढाले आणि अजय ब्राह्मणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभाचे शुभहस्ते आई -वडील तसेच योगेशभाऊ गागरे (संस्थापक, शिव कलेक्शन) यांच्या हस्ते होणार आहे.
या नव्या फॅशन स्टोअरच्या माध्यमातून युवकांसाठी आधुनिक, आणि किफायतशीर दरात विविध प्रकारचे तरुणांचे कपडे उपलब्ध होणार आहे.
देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन ज्ञानेश्वर दमोदर कदम व रोहित ज्ञानदेव कदम यांनी केले आहे.
📍 स्थळ: देवळाली प्रवरा सोसायटी डेपो, श्रीरामपूर रोड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर
📞 संपर्क: 7420931395

कोणत्याही टिप्पण्या नाहीत