राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) दिवाळी सणाचे दिवस जवळ आले असून प्रत्येक घरात फराळाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मात्र, वेळेअभावी अनेकांना घरचा फ...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)
दिवाळी सणाचे दिवस जवळ आले असून प्रत्येक घरात फराळाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मात्र, वेळेअभावी अनेकांना घरचा फराळ बनवणे अवघड जाते. अशांसाठी राहुरी फॅक्टरी येथील शुभम केटरर्स यांनी खास दिवाळी निमित्ताने होलसेल दरात फराळ बनवून देण्याची तसेच तयार फराळ मिळवून देण्याची उत्तम सोय उपलब्ध करून दिली आहे.
शुभम केटरर्स यांच्या वतीने पूर्ण घरगुती चवीत आणि स्वच्छतेची हमी असलेले फराळाचे विविध प्रकार ग्राहकांना मिळणार आहेत.
यामध्ये —
👉 शंकरपाळे
👉 शेव
👉 चिवडा
👉 तिखट शेव
👉 मोतीचूर लाडू
👉 गुलाबजामुन
👉 भावनगरी पापडी
👉 बेसन बर्फी
👉 बालुशाही
👉 खोबऱ्याची बर्फी
👉 बेसन लाडू
तसेच अन्य पारंपरिक दिवाळी फराळाचे पदार्थ तयार स्वरूपात तसेच मजुरीसह बनवून दिले जाणार आहेत.
दिवाळी सणासाठी चवदार आणि शुद्ध फराळ घरबसल्या मिळविण्याची ही एक खास संधी असून, परिसरातील नागरिकांनी सप्तश्रृंगी माता मंदिर, राहुरी फॅक्टरी येथे भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता- सप्तश्रृंगी माता मंदिर, राहुरी फॅक्टरी
प्रो.प्रा.शुभम जाधव मो.8483073812


कोणत्याही टिप्पण्या नाहीत