राहुरी फॅक्टरीत वर्धमान एजन्सीकडून दिवाळी धम्माका ऑफर किराणा खरेदी करा आणि गिफ्ट मिळवा हमखास ना कुपन, ना लकी ड्रॉ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत वर्धमान एजन्सीकडून दिवाळी धम्माका ऑफर किराणा खरेदी करा आणि गिफ्ट मिळवा हमखास ना कुपन, ना लकी ड्रॉ

  राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी):- दिवाळी सणानिमित्त वर्धमान एजन्सी, राहुरी फॅक्टरी यांच्याकडून ग्राहकांसाठी आकर्षक “दिवाळी धम्माका ऑफर” जाहीर क...

 राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी):-


दिवाळी सणानिमित्त वर्धमान एजन्सी, राहुरी फॅक्टरी यांच्याकडून ग्राहकांसाठी आकर्षक “दिवाळी धम्माका ऑफर” जाहीर करण्यात आली आहे. या विशेष ऑफरअंतर्गत खरेदीच्या रकमेवर विविध स्टील गिफ्ट वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत.


ऑफरचे तपशील:


₹9999 च्या खरेदीवर – १ स्टील सिंगल डिनर सेट फ्री


₹2999 च्या खरेदीवर – १ स्टील वाटी फ्री


₹4999 च्या खरेदीवर – ६ स्टील ग्लास सेट फ्री


₹999 च्या खरेदीवर – १ स्टील ग्लास फ्री



ही स्कीम ६ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहे. ग्राहकांनी स्कीम कालावधीत खरेदी करून या आकर्षक भेटवस्तूंचा लाभ घ्यावा, असे आवाहन  करण्यात आले आहे.


वर्धमान एजन्सी येथे होलसेल किराणा, ड्रायफ्रूट्स, खाद्यतेल, मसाले, कॉस्मेटिक, धान्य व डाळी यांची विक्री केली जाते.


पत्ता: गादीवाले काका कॉम्प्लेक्स, नगर–मनमाड रोड, राहुरी फॅक्टरी, जि. अहमदनगर

📞 संपर्क: 02426–295062 / 9552629463

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत