युवानेते राजूभाऊ शेटे यांच्या चुलती मुक्ताबाई शेटे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

युवानेते राजूभाऊ शेटे यांच्या चुलती मुक्ताबाई शेटे यांचे निधन

राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जुन्या पिढीतील मुक्ताबाई माधवराव शेटे(वय-९०) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.  सुकदेव माध...

राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जुन्या पिढीतील मुक्ताबाई माधवराव शेटे(वय-९०) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. 


सुकदेव माधव शेटे , भास्कर माधव शेटे, ज्ञानदेव माधव शेटे  रावसाहेब माधव शेटे यांच्या मातोश्री तर  व भागिनाथ चिमाजी शेटे व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान अध्यक्ष व शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ राजुभाऊ चिमाजी शेटे पाटील यांच्या चुलती होत. त्यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता दशक्रिया विधी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत