किरण चव्हाण यांच्या कन्येचा वाढदिवस उत्साहात साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

किरण चव्हाण यांच्या कन्येचा वाढदिवस उत्साहात साजरा

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील राजमुद्रा फॅमिली फूड चायनीज सेंटर येथे समाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण यांच्या कन्येचा वाढदिवस मो...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील राजमुद्रा फॅमिली फूड चायनीज सेंटर येथे समाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण यांच्या कन्येचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील नागरिक, मित्रपरिवार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत (दादा) मुसमाडे, बाबासाहेब मुसमाडे, विशाल दादा मुसमाडे, निखिल गोपाळे, सोमनाथ शिंदे, दीपक कोल्हे, महेश मोरे, विजय शिंदे, सतीश साळवे, अक्षय भोसले, अक्षय साळुंके, योगेश गायकवाड, प्रवीण सोळंकी, प्रफुल आल्हाट, प्रवीण पाळंदे, ऋतिक नवले, किशोर शेलार, रोहित शेलार, नंदकुमार भागवत, करण आढागले, अर्जुन आढागळे, सिद्धार्थ साळुंके, आदेश जाधव, जोगदंड दाजी, अक्षय पाळंदे, बंटी जाधव, आदेश पंडित, जम्बू कांबळे, आकाश बोर्डे, अमोल जाधव, साई पाळंदे, विनोद साळुंके, महेश थिगळे, काळू जाधव, तनपुरे, साई आल्हाट, शिवम नवले तसेच कामगार वसाहतीतील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या.


कार्यक्रमात वाढदिवसाचा केक कापून सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. आनंदी वातावरणात कार्यक्रम पार पडला. किरण चव्हाण यांनी उपस्थित सर्व मान्यवर व पाहुण्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत