देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील मंदाकिनी दिनकर ढुस यांचे आज रविवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० निधन झाले. ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील मंदाकिनी दिनकर ढुस यांचे आज रविवारी २ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी ५.३० ढुस वस्ती, वीटभट्टी रोड, देवळाली प्रवरा येथे होणार आहे.
स्व. ढुस ह्या दिनकर काका ढुस यांच्या पत्नी तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब ढुस यांच्या भावजयी तसेच अजित व दीपक ढुस यांच्या मातोश्री तर इंजिनिअर आकाश ढुस यांच्या चुलती होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत