राहुरीत नगरपरिषद निवडणूक तापली! प्रभागनिहाय उमेदवारांची नावे पहा.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत नगरपरिषद निवडणूक तापली! प्रभागनिहाय उमेदवारांची नावे पहा..

(राहुरी : श्रेयस लोळगे) नगरपरिषद निवडणुकीची चुरस वाढत असून नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागांमधून उमेदवारांच्या अर्जांचा अक्षरशः पूर आला आहे. प्...

(राहुरी : श्रेयस लोळगे)
नगरपरिषद निवडणुकीची चुरस वाढत असून नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागांमधून उमेदवारांच्या अर्जांचा अक्षरशः पूर आला आहे. प्रत्येक प्रभागात चुरस निर्माण झाली असून मतदारांमध्ये निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



📍नगराध्यक्षपदासाठी 10 उमेदवार रिंगणात

नगराध्यक्ष पदासाठी सखाहरी शांताराम बर्डे, अंगराज हरिभाऊ पवार, नामदेव बंडू पवार, राहुल अशोक बर्डे, भाऊसाहेब छबुराव मोरे, गुलाब मोहन बर्डे, सुनील ठकाजी पवार, बापूसाहेब भाऊसाहेब माळी, ईश्वर नारायण मासरे व मृणाल भाऊसाहेब मोरे यांनी अर्ज दाखल केले असून या पदावर बहुपक्षीय मुकाबला रंगणार आहे.



📍 प्रभागनिहाय उमेदवारांची यादी


प्रभाग क्रमांक १ (अ)

नंदा किशोर जाधव, मयुरी सुधाकर जाधव, संगीता शहाजी जाधव, कोमल राहुल जाधव.

प्रभाग क्रमांक १ (ब)

रवींद्र नानासाहेब तनपुरे, सागर आबासाहेब येवले, हर्ष अरुण तनपुरे, राहुल विजय जाधव, शहाजी किसन जाधव, आबासाहेब काशिनाथ शेटे.



प्रभाग क्रमांक २ (अ)

भारती विकास जगधने, लता बाळू जगधने, पूजा दत्तात्रेय साठे, गयाबाई अरुण ठोकळे.

प्रभाग क्रमांक २ (ब)

प्रताप भाऊसाहेब गुंजाळ, दीपक एकनाथ तनपुरे, केतन दशरथ पोपळगट, रवींद्र हिराचंद तनपुरे, नामदेव केरू वांढेकर, अनिल सुधाकर तनपुरे, रवींद्र बाबुराव गुंजाळ.



प्रभाग क्रमांक ३ (अ)

गणेश शिवाजी घाडगे, बाळासाहेब किसनराव गुलदगड, सचिन दिनकर मेहत्रे, नंदकुमार ताराचंद तनपुरे, बबन कोंडीराम गुलदगड.

प्रभाग क्रमांक ३ (ब)

प्रियांका सोमेश्वर तनपुरे, मेघना रवींद्र तनपुरे, ज्योती किशोर येवले, प्रमिला उमेश शेळके, वृषाली नंदकुमार तनपुरे.



प्रभाग क्रमांक ४ (अ)

संदीप किसनराव रासकर, हेमंत सोपान गिरमे, किशोर सुधाकर राऊत, सतीश भाऊसाहेब फुलसौंदर, प्रवीण लक्ष्मण राऊत, लक्ष्मीकांत संभाजीराव तनपुरे, अभिजीत किसन रासकर, नारायण नंदकुमार धोंगडे, संदीप पांडुरंग राऊत, प्रतीक रावसाहेब तनपुरे, अजीम इस्माईल इनामदार, संकेत प्रवीण तनपुरे.

प्रभाग क्रमांक ४ (ब)

शितल संदीप राऊत, धनश्री सचिन राऊत, सीमा हेमंत गिरमे, रोशनी राम शिंदे, रेखा आप्पासाहेब नरवडे, अश्विनी श्रीगणेश कोहकडे, उषा प्रसाद तनपुरे, गयाबाई अरुण ठोकळे, रोहिणी प्रवीण राऊत, आयेशा बाबूभाई इनामदार.



प्रभाग क्रमांक ५ (अ)

रेणुका सचिन काशीद, प्रियंका अमोल काशीद, प्रमिला अनिल कासार, रेणुका सचिन काशीद, सोनाली संजीव उदावंत.

प्रभाग क्रमांक ५ (ब)

गजानन भागवत सातभाई, प्रसाद राजेंद्र खैरे, अजय नानासाहेब चांदणे, योगेश संजय सोलंकी, अनिल यशवंत कासार, गोपाल शांतीलाल अग्रवाल, नयन नवनीत सिंगी.



प्रभाग क्रमांक ६ (अ)

सोनाली गुलाब बर्डे, माधुरी अनिल माळी, मनीषा संतोष बर्डे, अर्चना ईश्वर मासरे, विमल नामदेव पवार.

प्रभाग क्रमांक ६ (ब)

प्रकाश बन्सीलाल पारख, संजय माणिकचंद भळगट, चंद्रकांत गणपत उंडे, रोहित विजय नालकर, संजीव सुधाकर उदावंत, अनिलकुमार रामचंद्र सुराणा.



प्रभाग क्रमांक ७ (अ)

ज्ञानेश्वर भिमराज जगधने, सोन्याबापू वसंतराव जगधने, विकास कैलास जगधने, संतोष राघुदास जगधने, काकासाहेब गणपत आढागळे.

प्रभाग क्रमांक ७ (ब)

पूनम गंगाराम उंडे, सिंधुबाई सुभाष डावखर, वैशाली महेंद्र शेटे.



प्रभाग क्रमांक ८ (अ)

अंगराज हरिभाऊ पवार, जालिंदर वामन बर्डे, गोपीनाथ गोरक्षनाथ मेढे, प्रतीक दत्तात्रय मेढे, अविनाश सदाशिव मस्के.

प्रभाग क्रमांक ८ (ब)

शाहीन अतिक बागवान, अर्चना रावसाहेब तनपुरे, स्मिता भारत भुजाडी, वृषाली सूर्यकांत भूजाडी.



प्रभाग क्रमांक ९ (अ)

विलास तबाजी तनपुरे, सुजय राजेंद्र काळे, प्रशांत विजय डौले, प्रकाश नानासाहेब भुजाडी.

प्रभाग क्रमांक ९ (ब)

शकुंतला बाळासाहेब इरूळे, मनीषा सचिन भोंगळ, शोभा राजेंद्र गुंजाळ, रोहिणी राजेंद्र काळे, योगिता वसंत गुंजाळ, मीनाक्षी चांगदेव भोंगळ, सपना प्रकाश भुजाडी, अलका विजय डौले, तृप्ती ऋषिकेश तनपुरे.



प्रभाग क्रमांक १० (अ)

मंजुषा दीपक रकटे, कल्पना विकास वराळे, प्रसन्ना राजेंद्र वराळे, प्रियंका अशोक तागड, स्वप्नाली दीपक तनपुरे, कोमल प्रशांत आव्हाड.

प्रभाग क्रमांक १० (ब)

दिनेश लूमाजी उंडे, विजय रामचंद्र मनकर, प्रदीप नानासाहेब भुजाडी.



प्रभाग क्रमांक ११ (अ)

अनिता रावसाहेब बोरुडे, प्राजक्ता कमलाकर पठारे, अनिता रावसाहेब बोरुडे (पुन्हा), प्रियंका राजेंद्र आहेर, गयाबाई अरुण ठोकळे.

प्रभाग क्रमांक ११ (ब)

दिनेश लुमाजी उंडे, आतिक रशीद बागवान, अक्षय रावसाहेब तनपुरे, रावसाहेब राधूजी तनपुरे, भारत दत्तात्रेय भुजाडी, सूर्यकांत दत्तात्रय भुजाडी, सागर सोमनाथ तनपुरे, भाऊसाहेब हरिभाऊ उंडे.



प्रभाग क्रमांक १२ (अ)

निलेश दिनकर शिरसाट, अरुण मोहन साळवे, दीपक आनंदा साळवे, दादू बाबुराव साळवे, किरण बाबू साळवे.

प्रभाग क्रमांक १२ (ब)

अल्मास अफनान आतार, आरजू रियाज शेख, आल्फिया अब्दुल सत्तार शेख, नमीरा जिशान शेख, हसीना अब्दुल सत्तार शेख, सई शिवाजी सोनवणे, विद्या दीपक साळवे, शालन दत्तू साळवे, हेमलता अशोकराव तनपुरे, आस्मा आरिफ शेख, स्नेहा गौरव शेटे, गौरी प्रकाश पवार.


या मोठ्या प्रमाणातील उमेदवारीमुळे आगामी निवडणूक अधिक रंगतदार होत असून प्रत्येक प्रभागात चुरस तीव्र झाल्याचे चित्र आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत