स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर आजपासून आचारसंहिता लागू ३ डिसेंबरला समजणार कोण होणार नगराध्यक्ष - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर आजपासून आचारसंहिता लागू ३ डिसेंबरला समजणार कोण होणार नगराध्यक्ष

मुंबई/वेबटीम:- महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या २८८ नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले असून आज मुंबई येथे रा...

मुंबई/वेबटीम:-

महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या २८८ नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले असून आज मुंबई येथे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांनी पत्रकार परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

 

*असा आहे निवडणूक कार्यक्रम* 


👉🏻नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात -  १० नोव्हेंबर २०२५


👉🏻नामनिर्देशन भरण्याची शेवटची मुदत- १७ नोव्हेंबर २०२५


👉🏻नामनिर्देशन मागे घेण्याची तारीख-२१ नोव्हेंबर


👉🏻अपील करण्याची मुदत २५ नोव्हेंबर २०२५


 👉🏻चिन्ह वाटप -२६ नोव्हेंबर


👉🏻मतदान दिनांक २ डिसेंबर २०२५


👉🏻मतमोजणी- ३ डिसेंबर २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत