"MKCL तर्फे राहुरी फॅक्टरीतील श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर्सचा सन्मान" - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

"MKCL तर्फे राहुरी फॅक्टरीतील श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर्सचा सन्मान"

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर्स व टायपिंग एज्युकेशन या संस्थेला महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिट...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर्स व टायपिंग एज्युकेशन या संस्थेला महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) तर्फे आयोजित अहिल्यानगर येथील MS-CIT वार्षिक मीटिंग मध्ये उत्कृष्ट कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र म्हणून गौरविण्यात आले.


या प्रसंगी MKCL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. समीर पांडे सर, RLC चे श्री. विश्वजित सर व LLC चे श्री. गणेश आठरे सर यांच्या हस्ते संस्थेचे प्रमुख योगेश आंबेडकर सर यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


या यशाबद्दल संस्थेचे प्रशिक्षक, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून राहुरी फॅक्टरी परिसरातील संगणक शिक्षण क्षेत्रात ही अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत