देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार पल्लवी वैभव ढ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार पल्लवी वैभव ढुस यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी सात वाजता माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची डिपॉल स्कूल रोड येथे प्रचार सभा संपन्न होणार आहे.
या सभेस परिसरातील नागरिक, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत