राहुरी फॅक्टरी/वेबटीम;- देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग सात मध्ये भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित कदम व...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम;-
देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग सात मध्ये भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित कदम व नगरसेवक पदाचे उमेदवार प्रकाश मार्शल संसारे, अर्चना मनोज भोंगळ यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी सहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व प्रीती कदम यांची प्रचार सभा संपन्न होणार आहे.
सायंकाळी सहा वाजता ही प्रचार सभा संपन्न होणार आहे.
या सभेस भाजपा कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत