देवळाली प्रवरा नगरपरिषदेत पल्लवी ढुस यांच्या विजयानंतर उषाताई तनपुरेंकडून वैभव ढुस यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपरिषदेत पल्लवी ढुस यांच्या विजयानंतर उषाताई तनपुरेंकडून वैभव ढुस यांचा सन्मान

देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केलेल्या पल्लवी वैभव ढुस यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी केलेल्या पल्लवी वैभव ढुस यांनी भरघोस मतांनी विजय मिळवत बाजी मारली आहे.

त्यांच्या या विजयानंतर उषाताई तनपुरे यांनी ‘रिल्सस्टार’ वैभव ढुस यांचा सन्मान करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

निवडणूक प्रचार काळात उषाताई तनपुरे यांनी प्रभाग क्रमांक सात येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत प्रचार केला होता.

मतदारांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून विकासकामांना वेग मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत