देवळाली प्रवरा/वेबटीम:- लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था, वाघोली, पुणे व साई गुरु सेवा संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ते...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था, वाघोली, पुणे व साई गुरु सेवा संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ते शिर्डी पायी पालखी सोहळा या पालखी सोहळ्याचा भव्य आगमन सोहळ्याचे राहुरी साखर कामगार वसाहत येथे शुक्रवार २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आगमन होणार आहे.
या पालखी सोहळ्याद्वारे अंध व अपंग साईभक्त तसेच अंध अपंग साई भक्ती विद्यार्थी यांच्यासाठी हा श्रद्धेचा व भावनेचा उपक्रम राबविला जात आहे.
श्रद्धावान भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत