देवळाली प्रवरा माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देवळाली प्रवरा शिवसेना पक्षाच्या एकमेव नगरसेविका सौ. आशाताई केदारनाथ चव्हाण यांच्या निवासस्थ...
देवळाली प्रवरा
माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देवळाली प्रवरा शिवसेना पक्षाच्या एकमेव नगरसेविका सौ. आशाताई केदारनाथ चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व बांधकाम समिती सभापती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
सत्कार प्रसंगी शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवी भाऊ मोरे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, ग्राहक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ कराळे, सेनेचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष जयवंतराव पवार, सेनेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, सेनेचे ३२ गाव प्रमुख वसंत कदम, शेतकरी सेनेचे शहर प्रमुख सुनील सिनारे, अशोक साळुंके, संदीप खाडे, राजेंद्र भोसले, शिवाजी रोडे, प्रदीप होन, प्रा सर्जेराव चव्हाण, कारभारी मुसमाडे, मे. शरद चव्हाण, जगन्नाथ येवले, राजेंद्र चव्हाण, बशीर भाई शेख, पंढरीनाथ चव्हाण, कैलास चव्हाण, प्रशांत जाधव, पंकज चव्हाण, संकेत चव्हाण तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत