उद्योजक गणेश भांड यांचे वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उद्योजक गणेश भांड यांचे वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) देवळाली प्रवरा येथील उद्योजक व चैतन्य उद्योग समूहाचे चेअरमन गणेश दादा भांड यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या शन...

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)



देवळाली प्रवरा येथील उद्योजक व चैतन्य उद्योग समूहाचे चेअरमन गणेश दादा भांड यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती स्वतः गणेश दादा भांड यांनी दिली.

      महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे दुःखद निधन झाले आहे. दादांचे निधना मुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दादांचे समस्त देवळालीकरांशी जिव्हाळ्याचे नाते असल्याने समस्त देवळाली शहराचे नागरिक दुःखात आहेत.या दुःखद प्रसंगा मुळे मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करीत आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्त कुणीही शुभेच्छा फ्लेक्स लावू नये, केक अथवा हार तुरे आणू नयेत ही नम्रतेची विंनती.वाढदिवसाच्या निमित्त केवळ गुहा येथील श्री गंगाधर बाबा आश्रमात अन्नदानाचा कार्यक्रम होणार असल्याचे गणेश भांड यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत