राहुरी फॅक्टरीत उद्या रविवारी श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत उद्या रविवारी श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव

राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) येथील बैलगाडी यार्ड परिसरातील श्री म्हसोबा महाराज मंदिरात उद्या रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री म्हसोबा ...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



येथील बैलगाडी यार्ड परिसरातील श्री म्हसोबा महाराज मंदिरात उद्या रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात होणार आहे.


सकाळी ८ वाजता श्रींचा अभिषेक होणार असून, त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रोत्सवानिमित्त भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणपती चौक मित्र मंडळाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत