उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राहुरीत उद्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राहुरीत उद्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

देवळाली प्रवरा/वेबटीम:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यास...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता व्यंकटेश मंगल कार्यालय स्टेशन रोड राहुरी येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी आयोजित शोकसभेसाठी  सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत