देवळाली प्रवरा/वेबटीम:- येथील डिझेल पंप नजीक असलेल्या हॉटेल अनुराजचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. साईनाथ कोळसे यांच्या अ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
येथील डिझेल पंप नजीक असलेल्या हॉटेल अनुराजचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
साईनाथ कोळसे यांच्या अध्यक्षतेखाली व देवळाली नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या शुभहस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
यावेळी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम,आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, उद्योजक गणेश भांड,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, भाजपाचे नगरसेवक अमोल कदम, अजित चव्हाण, प्रहारचे आप्पासाहेब ढुस, माजी नगरसेवक सचिन ढुस, काँग्रेसचे नगरसेवक दासू पठारे,सचिन कोठुळे, सतीश वने,विजय जोशी गुरु,माऊली मोटर्सचे रमेश देठे, नितीन वाळुंज, प्रभाकर कोळसे,धनंजय कोळसे, रवी ढुस, दिलीप उंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र लोंढे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल शेरकर, अमित शेरकर, राजेंद्र शेरकर व संजय शेरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत