देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर रोड परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॉटेल अनुराज या हॉटेलचा उद्घाटन समारंभ उद्य...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर रोड परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॉटेल अनुराज या हॉटेलचा उद्घाटन समारंभ उद्या शनिवार दि ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. उत्साहात पार पडणार आहे.
या हॉटलचे उद्घाटन साईनाथ कोळसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर पा. कदम यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत.
तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन विशाल राजेंद्र शेरकर व अमित राजेंद्र शेरकर व शेरकर परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत