देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील समाजसेवक श्री. फ्रान्सिस वामनराव संसारे यांचे आज बुधवार ४ फेब्रुवारी रोजी पहाटे ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील समाजसेवक श्री. फ्रान्सिस वामनराव संसारे यांचे आज बुधवार ४ फेब्रुवारी रोजी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
स्व. फ्रान्सिस वामनराव संसारे हे सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी कार्यासाठी ओळखले जात होते. विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला होता.
त्यांचा अंत्यविधी आज दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता स्मशानभूमी, राजवाडा, देवळाली प्रवरा येथे होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत