राहुरी फॅक्टरीच्या ओम इलेक्ट्रॉनिक्सचा मेगा उन्हाळा महोत्सव, एसी, फ्रिज, कुलरवर आकर्षक सवलती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या ओम इलेक्ट्रॉनिक्सचा मेगा उन्हाळा महोत्सव, एसी, फ्रिज, कुलरवर आकर्षक सवलती

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राहुरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सतर्फे मेगा उन्हाळा मह...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राहुरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सतर्फे मेगा उन्हाळा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. या महोत्सवात एसी, कुलर, फ्रिज, एलईडी टीव्ही, फॅन आदी घरगुती उपकरणांवर आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

या ऑफरमुळे परिसरातील हजारो ग्राहकांना थेट फायदा होणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

 विशेष म्हणजे अनेक वस्तूंवर झिरो डाउनपेमेंट योजना उपलब्ध असून क्रेडिट कार्डवर आकर्षक कॅशबॅक तसेच रोख खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्वरित सवलत देण्यात येत आहे.

तसेच या महोत्सवात प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना ब्रँडेड गिफ्ट देण्याचीही योजना राबविण्यात आली आहे. बचतीची संधी मिळावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.

ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.


पत्ता
 

मुख्य शाखा – नगर-मनमाड रोड, राहुरी फॅक्टरी

शाखा क्र. १ – पोस्ट ऑफिस जवळ, राहुरी

संपर्क 

 7767057878 / 9511007878 / 8013777878

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत