राहुरी फॅक्टरीच्या पायल कलेक्शनमध्ये द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आकर्षक ऑफर्स; ग्राहकांसाठी लकी ड्रॉची संधी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीच्या पायल कलेक्शनमध्ये द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आकर्षक ऑफर्स; ग्राहकांसाठी लकी ड्रॉची संधी

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) गुढीपाडवा तसेच द्वितीय वर्धापनदिनाच्या निमित्ताने पायल कलेक्शन, राहुरी फॅक्टरी येथे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर क...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



गुढीपाडवा तसेच द्वितीय वर्धापनदिनाच्या निमित्ताने पायल कलेक्शन, राहुरी फॅक्टरी येथे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. कपडे खरेदीवर विशेष सवलतींसह ग्राहकांना खरेदीचा दुहेरी आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ऑफरअंतर्गत ₹1000 च्या खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन देण्यात येणार असून दररोज तीन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे परिसरातील ग्राहकांमध्ये या ऑफरबाबत उत्सुकता वाढली आहे.

ही विशेष ऑफर 19 ते 21 मार्च 2026 या कालावधीतच लागू राहणार असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पायल कलेक्शनतर्फे करण्यात आले आहे.

पायल कलेक्शनचे दुकान नगर-मनमाड रोडवरील विवेकानंद नर्सिंग होम शेजारी, राहुरी फॅक्टरी (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत