राहुरी/वेबटीम:- उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने गावागावांत वीजेची ये-जा वाढली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती कामांमध्...
राहुरी/वेबटीम:-
उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने गावागावांत वीजेची ये-जा वाढली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती कामांमध्ये अडथळे निर्माण होत असून नागरिकांमध्ये पर्यायी उपाययोजनांकडे कल वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती बॅटऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून राहुरी फॅक्टरीतील ऋषिकेश एंटरप्राइजेस या ठिकाणी खात्रीशीर व योग्य दरात विविध नामांकित कंपनीच्या बॅटऱ्या उपलब्ध आहेत.
श्रीरामपूर रोड येथील श्रीराम कॉम्प्लेक्स ऋषिकेश एंटरप्राईजेस येथे सध्या विविध नामांकित कंपन्यांच्या घरगुती बॅटऱ्या योग्य दरात उपलब्ध करून दिल्या जात आहेत. येथे Exide, Luminous, Amaron आणि Microtek या ब्रँड्सच्या बॅटऱ्यांना ग्राहकांकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे.
प्रो.प्रा.अक्षय कुऱ्हाडे
मो.नं :-97307 76593
पत्ता :- श्रीराम कॉम्प्लेक्स श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत