राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन राहुरी फॅक्टरी येथील केअर मेडिको & होलसेलर यांनी आता घरपोच औषध सेवा सुर...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन राहुरी फॅक्टरी येथील केअर मेडिको & होलसेलर यांनी आता घरपोच औषध सेवा सुरू केली आहे.
यामुळे रुग्णांना आणि ज्येष्ठ नागरिकांना औषधे मिळवण्यासाठी बाहेर जाण्याची गरज उरणार नाही.
या मेडिकल स्टोअरमध्ये बी.पी., शुगरवरील औषधे, आयुर्वेदिक औषधे, जनरिक औषधे तसेच कॉस्मेटिक्स व विविध मेडिकल प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह औषधांची उपलब्धता हे या स्टोअरचे वैशिष्ट्य असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, “फ्री होम डिलिव्हरी” सुविधेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एका फोन कॉलवर औषधे थेट घरी पोहोचवली जाणार असल्याने आपत्कालीन परिस्थितीतही ही सेवा उपयोगी ठरणार आहे.
राहुरी फॅक्टरी व परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्टोअरचे भुवन गुंड यांनी केले आहे.
*पत्ता:- श्रीराम कॉम्प्लेक्स,श्रीरामपुर रोड राहुरी फॅक्टरी*
*संपर्कासाठी 9689798890 आणि 7972916143 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत