राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौकात आज भंडाराचे(महाप्रसाद) आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौकात आज भंडाराचे(महाप्रसाद) आयोजन

राहुरी फॅक्टरी  राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांसाठी वैष्णवी मातेच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याह...

राहुरी फॅक्टरी



 राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांसाठी वैष्णवी मातेच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैष्णवी मातेच्या दर्शनानंतर हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

 आज शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत वैष्णवी चौक, राहुरी फॅक्टरी येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत