राहुरी फॅक्टरीतील वसंत सांगळे यांचे निधन सायंकाळी साडेपाचला होणार अंत्यविधी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील वसंत सांगळे यांचे निधन सायंकाळी साडेपाचला होणार अंत्यविधी

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरीतील प्रसादनगर येथील रहिवासी वसंत रामकृष्ण सांगळे (वय ५६ वर्षे) यांचे आज दुःखद निधन झाले.त्यांच्या नि...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरीतील प्रसादनगर येथील रहिवासी वसंत रामकृष्ण सांगळे (वय ५६ वर्षे) यांचे आज दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.आज सायंकाळी ५.३० वाजता प्रसादनगर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.

वसंत सांगळे हे परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते कायम सक्रिय सहभाग घेत असत. त्यांच्या जाण्याने समाजातील एक कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भाऊ, पुतणे असा मोठा परिवार असून यांच्या निधनाने नातेवाईक व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

 प्रा.अरविंद सांगळे,अँड.प्रसाद सांगळे यांचे ते बंधू तर फोटोग्राफर निखिल सांगळे यांचे ते वडील होत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत