राहुरी फॅक्टरीत उद्या नाथ भक्त ग्रुपच्या वतीने काठी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत उद्या नाथ भक्त ग्रुपच्या वतीने काठी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील पोस्ट ऑफिस कॉलनी कामगार वसाहतीतील नाथभक्त ग्रुप यांच्या वतीने उद्या रविवारी ७ मार्च रोजी कानिफन...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील पोस्ट ऑफिस कॉलनी कामगार वसाहतीतील नाथभक्त ग्रुप यांच्या वतीने उद्या रविवारी ७ मार्च रोजी कानिफनाथ महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाथषष्ठी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने मिरवणूक, महाआरती तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी ६ वाजल्यापासून महाप्रसादास सुरुवात होणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाथ भक्त ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत