राहुरी फॅक्टरीत उद्या ‘ग्रिशा’ज ब्युटी पार्लरचे उद्घाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत उद्या ‘ग्रिशा’ज ब्युटी पार्लरचे उद्घाटन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  अक्षय तृतीया या साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जात असून या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करण्याला विशेष मह...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 अक्षय तृतीया या साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जात असून या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करण्याला विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर राहुरी फॅक्टरी परिसरात ‘ग्रीशा’ज ब्युटी’ या नवीन पार्लरचे उद्घाटन रविवारी उत्साहात पार पडणार आहे.


या पार्लरचे उद्घाटन रविवार १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून कार्यक्रमाचे ठिकाण ओम गुरुदेव निवास, सरस्वती कॉलनी, डीपाळ स्कूल रोड, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर असे आहे. या कार्यक्रमासाठी श्रुती गणेश मोढवे व मोढवे परिवार यांनी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत