राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी ( अंबिकानगर ) येथील सुखदेव चिमाजी संसारे ( कानडगाव ) वय ९८ यांचे आज वयोवृद्ध काळा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी ( अंबिकानगर ) येथील सुखदेव चिमाजी संसारे ( कानडगाव ) वय ९८ यांचे आज वयोवृद्ध काळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या मागे ३ मुले २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना येथे फिटर म्हणून ते सेवेत होते. तर संजय संसारे,पत्रकार सुभाष संसारे,सुरेश संसारे यांचे ते वडील तर पत्रकार आशिष संसारे यांचे ते आजोबा होत.
त्यांचा अंत्यविधी आज सायं. ६ वा. राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील ख्रिश्चन स्मशानभूमीत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत