देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील बाजारतळ परिसरात (शेतकरी पुतळ्यामागे) नव्याने सुरू होत असलेल्या 'साईनाथ मेडिकल' या औषधालय...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील बाजारतळ परिसरात (शेतकरी पुतळ्यामागे) नव्याने सुरू होत असलेल्या 'साईनाथ मेडिकल' या औषधालयाचा शुभारंभ रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आ. चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे मेडिकल प्रो. वैभव संतोष कदम (D.Pharm.) यांनी सुरू केले असून नागरिकांना दर्जेदार औषधे, आरोग्यविषयक सेवा आणि विश्वासार्ह मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
या प्रसंगी श्री. सावळेराम चांगदेव कदम (आबा), श्री. संतोष चांगदेव कदम, शुभम सावळेराम कदम तसेच समस्त कदम पाटील परिवार यांनी सर्व नागरिकांना शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत