राहुरी फॅक्टरीत सिद्धिविनायक मित्र मंडळ व छावा प्रतिष्ठानच्या गणरायाचे उत्साहात आगमन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत सिद्धिविनायक मित्र मंडळ व छावा प्रतिष्ठानच्या गणरायाचे उत्साहात आगमन

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील सिद्धिविनायक मित्र मंडळ व छावा प्रतिष्ठान, चाळ नं. २७/२३ यांच्या वतीने गणरायाचे उत्साहात आगमन क...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील सिद्धिविनायक मित्र मंडळ व छावा प्रतिष्ठान, चाळ नं. २७/२३ यांच्या वतीने गणरायाचे उत्साहात आगमन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

गणरायाची प्राणप्रतिष्ठा सौ. व श्री. प्रशांत भोंगळ तसेच सौ. व श्री. प्रशांत मोरे यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली.

यावेळी मंडळाचे मार्गदर्शक तथा माजी नगरसेवक वैभव गिरमे, पंढरीनाथ शिरसाठ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या आगमनाने परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत