देवळाली प्रवरातील लिलाबाई कृष्णनाथ कदम यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील लिलाबाई कृष्णनाथ कदम यांचे निधन

देवळाली प्रवरा(वेबटीम )  देवळाली प्रवरा शेटेवाडी येथील कदम वस्तीवरील रहिवासी लिलाबाई कृष्णनाथ कदम यांचे निधन झाले.  त्यांच्यावर आज मंगळवा...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

 देवळाली प्रवरा शेटेवाडी येथील कदम वस्तीवरील रहिवासी लिलाबाई कृष्णनाथ कदम यांचे निधन झाले.

 त्यांच्यावर आज मंगळवार २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. कदम वस्ती, गणपती चौक(चारी नंबर-४) देवळाली प्रवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

 विठ्ठल कृष्णनाथ कदम यांच्या मातोश्री तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक कदम यांच्या आजी होत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत