गुहा गावच्या सरपंच अरुणाताई ओहोळ यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुहा गावच्या सरपंच अरुणाताई ओहोळ यांचे निधन

  गुहा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा गावच्या सरपंच अरुणाताई मुरलीधर ओहोळ(वय-७२) यांचे अल्पशा आजाराने आज १० सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. त...

 गुहा(वेबटीम)

राहुरी तालुक्यातील गुहा गावच्या सरपंच अरुणाताई मुरलीधर ओहोळ(वय-७२) यांचे अल्पशा आजाराने आज १० सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या शुक्रवार सकाळी १० गुहा येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे व जावई असा परिवार आहे.

  रंगकर्मी व महसूल विभाग राहाता येथे कार्यरत असलेले अविनाश ओहोळ यांच्या मातोश्री तर राहुरी पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा ओहोळ यांच्या सासू  होत. त्यांच्या निधनाने गुहा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत