गणेशोत्सवानिमित्त ओम इलेक्ट्रॉनिक्सची आकर्षक ऑफर; ग्राहकांना १५ हजारांपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर गिफ्ट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गणेशोत्सवानिमित्त ओम इलेक्ट्रॉनिक्सची आकर्षक ऑफर; ग्राहकांना १५ हजारांपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर गिफ्ट

राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुरी व राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सतर्फे ग्राहकांसाठी ‘गणेशोत्सव स्पेशल ऑफ...

राहुरी फॅक्टरी प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुरी व राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सतर्फे ग्राहकांसाठी ‘गणेशोत्सव स्पेशल ऑफर’ जाहीर करण्यात आली आहे. १३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत ही विशेष ऑफर राहणार आहे.


या ऑफरअंतर्गत १५ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीची इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना  बॅग भरून बक्षिसे देण्यात येणार आहे. तसेच दररोज एका भाग्यवान ग्राहकाला रेंजर सायकल जिंकण्याची संधी मिळणार आहे.


गणेशोत्सवाच्या विशेष सोडतीत भाग्यवान ग्राहकाला ई-बाईक जिंकण्याची संधीही देण्यात आली आहे. 


जुन्या तुटलेल्या, फुटलेल्या किंवा ४जी मोबाईलच्या बदल्यात नवीन ५जी मोबाईल घेण्यासाठी महाएक्सचेंज ऑफर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोबाईलसोबतच फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही एक्सचेंजची सुविधा देण्यात आली आहे.

ग्राहकांच्या आर्थिक सोयीसाठी झिरो डाउन पेमेंट, कमी मासिक हप्त्याची ईएमआय, क्रेडिट कार्डवर आकर्षक कॅशबॅक तसेच रोख खरेदीवर कॅश डिस्काउंट अशा विविध सुविधा उपलब्ध असल्याचे ओम इलेक्ट्रॉनिक्सकडून सांगण्यात आले.

ओम इलेक्ट्रॉनिक्सची मुख्य शाखा नगर-मनमाड महामार्ग, राहुरी फॅक्टरी येथे असून दुसरी शाखा पोस्ट ऑफिसजवळ, राहुरी येथे आहे. ग्राहकांनी गणेशोत्सवाच्या या विशेष ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपर्क : ७७६७०५७८७८ / ८०१३७७७८७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत