राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांच्या सेवेसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘माऊली वडापाव अँड नाष्टा सेंटर’ या नवीन दुका...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांच्या सेवेसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘माऊली वडापाव अँड नाष्टा सेंटर’ या नवीन दुकानाचे उद्घाटन उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या हस्ते आज उत्साहात संपन्न झाले.
यावेळी सौ. कीर्ती व श्री.ओंकार कोबरने यांच्या हस्ते नवीन दुकानाची विधिवत पूजा करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कोबरने परिवारास शुभेच्छा देत नवीन व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब चोथे, भाजपा जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, किशोर कोबरने, पिनू कोबरने, प्रकाश सोनी, रामेश्वर तोडमल,दिलीप तनपुरे, शांती चौकाचे दीपक त्रिभुवन , हर्षद ताथेड, नितीन डमाळे, सुधा आदिक, भाऊसाहेब गुंजाळ, सुनील संचेती, रंगनाथ घाडगे, कुणाल कोबरने, विनोद सरोदे, पवन खराडे,ओंकार तारडे, ओम उगले, आनंद जाधव यांच्यासह मित्रपरिवार व राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत