राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- गणेगाव येथील प्रगतशील शेतकरी साहेबराव कोंडाजी कोबरणे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. साहेबराव कोबरणे या...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
गणेगाव येथील प्रगतशील शेतकरी साहेबराव कोंडाजी कोबरणे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
साहेबराव कोबरणे यांचे (वय ८०) इतके होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. गणेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.
साहेबराव कोबरणे हे किशोर कोबरणे यांचे चुलते तर दत्तात्रय,रवींद्र,जालिंदर कोबरणे यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत