राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येत्या काही दिवसांत देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक लागणार आहे. प्रशासनाकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येत्या काही दिवसांत देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक लागणार आहे. प्रशासनाकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांच्या पक्षातील वरिष्ठांकडे चकरा वाढल्या आहेत. एकाच प्रभागातून अनेक इच्छुक असल्याने वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार आहे.
पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर कोरोना महामारीमुळे नगरपरिषद निवडणूक लांबणीवर पडली होती. आता सर्वत्र कोरोना नियंत्रणात आल्यामुळे प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. गेल्या ४ दिवसांपूर्वी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी यादी चाळून गणित मांडण्यास सुरू केले आहे.सर्वच पक्षातील इच्छुक तयारीला लागले आहेत. एकूण २१ सदस्यसंख्या असलेल्या देवळाली प्रवरा नगरपरिषदमध्ये ११ प्रभाग महिला राखीव झाल्याने अनेकांचे गणित बिघडले आहे.
कोणत्या प्रभागांमध्ये कोण उमेदवार योग्य राहील याची चाचपणी सर्वच पक्षाचे श्रेष्ष्टी करत आहे. देवळाली प्रवरा सोसायटी निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजप तथा विकास मंडळाने मोठा विजय मिळविला आहे. तर महाविकास आघाडी तथा लोकसेवा मंडळाचा पराभव झाला आहे. साहजिकच भाजप तथा विकास मंडळाचा मोठा विजय झाल्याने नगरपालिका साठी भाजपकडून इच्छुकांची संख्या वाढली असून अनेक इच्छुकांनी बागायत पीक व सांबारिकडे चकरा वाढविल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी तथा लोकसेवा मंडळाने पराभवाने खचून न जाता आगामी नगरपरिषद निवडणुकीत चांगले उमेदवार देऊन नियोजनात झालेल्या चुका दुरुस्त करून भाजपला रोखण्यासाठी तयारी सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
स्थानिक निवडणूक असल्याने सर्वसामान्य मतदारांचा कल स्वच्छ प्रतिमेच्या आणि प्रसंगी मदतीला धावणाऱ्या उमेदवाराकडे असतो. त्यामुळे भाजप तसेच महाविकास आघाडीने योग्य उमेदवार निवडीसाठी चाचपणी सुरू केली आहे.
येत्या काही दिवसात नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून त्यानंतर अनेक घडामोडींना वेग येणार आहे.
They 온라인 카지노 순위 provide information and recommendation to encourage accountable gambling, both to players and on line casino operators, and provides assist to those that might need a gambling downside. Casino.org is the world’s leading impartial on-line gaming authority, providing trusted on-line on line casino news, guides, reviews and data since 1995. It’s very important that once you win on a reside supplier desk find a way to|you presumably can} withdraw your money as rapidly as attainable and without having to cope with any problem. This game is performed out on a 6×6 board, containing 36 fields, with each subject representing a unique end result.
उत्तर द्याहटवा